Download App

मोठी बातमी! भाजप नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पु्न्हा खालावली आहे. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Lal Krishna Advani : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पु्न्हा खालावली आहे. यामुळे त्यांना राजधानी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी अपडेट होत आहे..

follow us