EPF खातेधारकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; व्याजदरात घसघशीत वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफवर) 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. मार्च 2022 मध्ये ईपीएफओने आपल्या जवळपास 5 कोटी खातेधारकांसाठी 2021-22 साली ईपीएफवरील व्याजदर कमी करुन तो 8.1 टक्के केला होता. हाच रेट 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता. 1977-78 नंतर हा सर्वात कमी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 28T112919.389

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 28T112919.389

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफवर) 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. मार्च 2022 मध्ये ईपीएफओने आपल्या जवळपास 5 कोटी खातेधारकांसाठी 2021-22 साली ईपीएफवरील व्याजदर कमी करुन तो 8.1 टक्के केला होता. हाच रेट 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता. 1977-78 नंतर हा सर्वात कमी दर होता जेव्हा ईपीएफवरील व्याजदर 8 टक्के होता.

तुमचे मेहनतीचे हजार रुपये वाचवण्यासाठी उरले केवळ तीन दिवस

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचा निर्णय घेणाऱ्या सीबीटीने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये 2022-23साठी ईपीएफवर 8.15 टक्के व्याज देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. सीबीटीने 2020-21 साठी ईपीएफवर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय मार्च 2021मध्ये घेतला होता.

Elon Musk यांची मोठी घोषणा! ट्विटर पोल्ससाठी केवळ अधिकृत खातीच ठरतील पात्र

सीबीटीच्या निर्णयानंतर 2022-23 साठीच्या ईपीएफवप जमा झालेल्या व्याजदरावर सहमतीसाठी हा प्रस्तावर केंद्रीय वित्त मंत्रलयाकडे पाठवण्यात येईल. सरकारच्या संमतीनंतर 2022-23 साठीची ही रक्कम खातेधारकांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल.

Exit mobile version