जय भीम फेम सूर्या अन् सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट, सोशल मीडियावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

Sachin Tendulkar & Surya : जय भीम फेम अभिनेता सुर्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एक फोटोे शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसून येत आहे. सुर्याने आपल्या इन्टाग्राम हॅंडलवरुन हा फोटो शेअर करत सचिन तेंडुलकरबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे. View this post on Instagram A post […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

Sachin Tendulkar & Surya : जय भीम फेम अभिनेता सुर्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एक फोटोे शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसून येत आहे. सुर्याने आपल्या इन्टाग्राम हॅंडलवरुन हा फोटो शेअर करत सचिन तेंडुलकरबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, सुर्या आणि सचिनचा फोटो एकाच फ्रेममध्ये पाहुन चाहते जाम खुश झाल्याचं दिसून येतंय. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांकडून लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांमध्ये सध्या हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

Political Crisis: सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा उद्या महत्वाचा निकाल

अभिनेता सुर्याने हा फोटो शेअर केला त्यानंतर इंटरनेटवर हा फोटो जोरदार व्हायरल झाला. हा फोटो शेअर करताना सुर्याने सुंदर असं कॅप्शन देत सचिनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुर्या आपल्या पोस्टमध्ये म्हटला, ‘सचिन तेंडूलकरबद्दल खूप आदर आणि प्रेम’.

Sushma Andhare : 18 वर्षांपूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला

फोटो पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, सुर्या नम्रपणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत निर्मळ आदराचा भाव दिसत आहे. अत्यंत हसरेपमाने दोघांनीही कॅमेऱ्याला पोज दिली

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता सुर्याने गुरुवारी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो आता इंटरनेटवर जोरदारपणे व्हायरल झाला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सुर्याने लिहिलंय, ‘सचिन तेंडुलकरबद्दल खूप आदर आणि प्रेम.

दरम्यान, एकाच फ्रेममध्ये हे दोघे दिग्गज आल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे आणि ते प्रतिक्रियामधून व्यक्तही करत आहेत.’सूरराई पोत्रू’ मधील अभिनयासाठी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुर्याला पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Exit mobile version