Gujarat Drugs : गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्सचा आगार झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात तपास यंत्रणांना अनेकदा यश आलं आहे. आताही अशीच धाडसी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केली आहे. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने तब्बल 3 हजार 300 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
In a successful coordinated operation at sea, Indian Navy in coordination with the Narcotics Control Bureau apprehended a suspicious dhow carrying almost 3300 Kg contraband (3089 Kg Charas, 158 Kgs Methamphetamine 25 Kg Morphine). Based on the input of P8I LRMR aircraft on… pic.twitter.com/h9vKc90554
— ANI (@ANI) February 28, 2024