Mumbaicha Dabewala Chapter in Kerala School : मुंबईच्या डबेवाल्यांचा इतिहास आता केरळच्या शाळांमध्ये शिकवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केरळ सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. ॉ
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; अभिनंदन महाराष्ट्र म्हणत, देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडेच मांडले
सन १८९० साली स्थापना
महादू हावजी बच्चे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली. त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना भीमाशंकर या ठिकाणी १९३८ साली करण्यांयात आली. मुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डबेवाले आहेत. त्यांपैकी ८५ टक्के डबेवाले निरक्षर व १५ टक्के डबेवालेच साक्षर आहेत.
कशी झाली सुरूवात
साधारणता १८९० च्या काळात एका कार्यालयात एक पारशी अधिकारी काम करत असे. दुपारचे जेवण करायला घरी जात असे. तो अधिकारी घरी जाऊन जेवून यायचा तेव्हा साधारणता त्याला दिड तास लागायचा. मग त्या अधिकाऱ्याला एका माणसांन विनंती केली साहेब आपण दुपारी घरी जाता जेवून पुन्हा कामावर येतां साधारणता आपला दिडतास वाया जातो त्या येवजी मी आपला जेवणाचा डबा घरून घेऊन येतो आपण आपल्या कार्यलयातच जेवा आपल्या कार्यालयात आपण जेवलात तर साधारणता अर्धा तासात आपले जेवण होईल व आपला एक तास वाचेल. साहेबाला ही कल्पना आवडली व त्या व्यक्तीला आपला घरून डबा आणायला त्याने सांगितले व अशा प्रकारे मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली.