मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा, भाजपकडून नव्या नावाची घोषणा

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली होती, जी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरली.

News Photo   2026 04 14T162156.527

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा, भाजपकडून नव्या नावाची घोषणा

बिहारच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली होती, जी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरली. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विधायक दलाची बैठ होऊन भाजपचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपने केली आहे.

Exit mobile version