Download App

मोठी बातमी : निवडणुकांच्या धामधुमीत केजरीवालांना दिलासा नाहीच; जामीनाबाबत दोन दिवसांनी पुन्हा सुनावणी

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकांच्या धामधुमीत दिलासा मिळालेला नसून, आंतरिम जामीनावर गुरूवारी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. तर, दुसरीकडे याच प्रकरणात दिल्ली न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मेपर्यंत वाढ करण्याचे निर्देस दिले आहेत.

केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली होती

दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बीआरएसच्या ( BRS ) नेत्या के. कविता ( के. कविथा ) याना देखील याप्रकरणात  7 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाववण्यात आली होती.

 

follow us

वेब स्टोरीज