Download App

फक्त कोटामध्येच इतक्या आत्महत्या का?, न्यायालयाने व्यक्त केली चिंता; राजस्थान सरकारला फटकारलं

ही मुले आत्महत्या का करत आहेत आणि फक्त कोटामध्येच का? तुम्ही याला एक राज्य म्हणून पाहिलं नाही का? दरम्यान,

AC on Rajasthan Kota Student Suicide : राजस्थानातील कोटा येथून दररोज (Student) विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. या प्रकरणाबाबत, सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला फटकारलं आहे. त्याचबरोबर परिस्थिती गंभीर असल्याचंही म्हटलं आहे.

त्या; अधिकाऱ्यांना समन्स बजवा; आंबेडकरांचा सरन्यायाधीश गवईंना सल्ला

न्यायमूर्ती जेपी पार्डीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर टिप्पणी केली आहे. या वर्षी शहरातून आतापर्यंत १४ आत्महत्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाला न्यायमूर्ती पार्डीवाला यांनी विचारले की, राज्य म्हणून तुम्ही काय करत आहात?

वकिलाचं उत्तर

ही मुले आत्महत्या का करत आहेत आणि फक्त कोटामध्येच का? तुम्ही याला एक राज्य म्हणून पाहिलं नाही का? दरम्यान, आत्महत्या प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्यात एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे असे उत्तर वकिलाने दिलं आहे.

follow us

संबंधित बातम्या