Download App

आज देशरात महाशिवरात्रीचा उत्साह; शिव भक्तांसाठी खास दिवस, उपवासासाठी बनवा ‘हे’ पदार्थ

यंदा महाशिवरात्रीला तुम्ही उपवास करत असाल तर साबुदाणा खिचडी न बनवता रबडीदार रताळ्याची खीर तयार करू शकता. रताळ्याची खीर

  • Written By: Last Updated:

Maha Shivratri Fast-Friendly Recipe : आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावे साजरी केली जात आहे. शिव भक्तांसाठी हा दिवस खुप खास आहे. या दिवशी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. (Shivratri) तसेच महादेवाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या. तर अनेक भक्त निर्जला उपवास करतात.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

यंदा महाशिवरात्रीला तुम्ही उपवास करत असाल तर साबुदाणा खिचडी न बनवता रबडीदार रताळ्याची खीर तयार करू शकता. रताळ्याची खीर बनवायला सोपी असून चवदार देखील आहे. तसेच ही खीर खाल्यास दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया रबडीदार रताळ्याची खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

follow us

संबंधित बातम्या