नवी दिल्ली : गेल्या काही तासांपासून YouTube युझर्संना YouTube वर व्हिडीओ अपलोड करण्यात समस्या येत आहेत. त्यामुळे ही समस्या नेमकी काय आहे हे समजत नसल्याने युझर्स चक्रावले आहेत. पण यावर आता थेट YouTube च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे हे व्हिडीओ अपलोड न होण्यामागील कारण समोर आले आहे.
YouTube ने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून युझर्संना व्हिडीओ अपलोड होत नसेल कींवा जास्त वेळ लागत असेल तर काय कारायचे यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. YouTube ने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून युझर्संना व्हिडीओ अपलोड होत नसेल कींवा जास्त वेळ लागत असेल तर काय कारायचे यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. गेल्या काही तासांपासून YouTube युझर्संना YouTube वर व्हिडीओ अपलोड करण्यात समस्या येत असल्याने एका युझर ने थेट ट्विटरवर YouTube च्या अधिकृत ट्विटर अकाउंटला टॅग करत आपली समस्या मांडली.
@TeamYouTube I've been trying to upload a YT short and it's been getting stuck on "processing will begin shortly" how do I fix this because I've tried uploading twice and it's still getting stuck on processing. pic.twitter.com/tG9iyTUSiN
— RandomLozzie (@scozzylozzy) March 30, 2023
त्यावर YouTube कडून उत्तर देण्यात आले आहे. मात्र या दरम्यान अनेकांकडून YouTube चे सर्व्हर डाऊन झाले असावे असा देखील अंदाज लावला आहे. पण ही समस्या मान्य नकरता YouTube ने केवळ युझर्संना व्हिडीओ अपलोड होत नसेल कींवा जास्त वेळ लागत असेल तर काय कारायचे यासाठी काही टीप्स दिल्या आहेत.
पठाणनंतर ‘Mandala Murders’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री