Vidhanparishad Live Blog : औरंगाबादमध्ये मविआचा ‘विक्रम’, नाशिकमध्ये ‘सत्यजीत’ आघाडीवर

Live Blog Legislative Council Counting : विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आतापर्यंत जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच जागांपैकी कोकणची जागा शेकापला धक्का देत भाजपने जिंकली आहे. पण नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. औरंगाबादमध्ये आपला गढ राखण्यास महाविकास आघाडीला यश आले आहे. विक्रम काळे पुन्हा निवडून आले […]

_LetsUpp (1)

_LetsUpp (1)

Live Blog Legislative Council Counting :

विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आतापर्यंत जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच जागांपैकी कोकणची जागा शेकापला धक्का देत भाजपने जिंकली आहे. पण नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

औरंगाबादमध्ये आपला गढ राखण्यास महाविकास आघाडीला यश आले आहे. विक्रम काळे पुन्हा निवडून आले आहेत. नाशिक मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर असून अमरावतीमध्ये मात्र भाजपच्या रणजीत पाटील हे पिछाडीवर आहेत.

Exit mobile version