Lok Sabha Elections : काँग्रेसला खिंडार! आणखी एक नेत्याचा शिंदेसनेत प्रवेश
Raju Waghmare joins Eknath Shinde Shiv Sena : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यानंतर आता पक्षाची खिंड लढवणारे शिलेदारही हात सोडत आहेत. राजू वाघमारे प्रदीर्घ काळापासून काँग्रेसचे प्रवक्ते […]
Mukund Bhalerao
Lok Sabha Elections : काँग्रेसला खिंडार! आणखी एक नेत्याचा शिंदेसनेत प्रवेश
Raju Waghmare joins Eknath Shinde Shiv Sena : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यानंतर आता पक्षाची खिंड लढवणारे शिलेदारही हात सोडत आहेत. राजू वाघमारे प्रदीर्घ काळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.