Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate ) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याकडे असलेल्या क्रीडाखात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्याआधीच कोकोटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलायं.
बातमी अपडेट होतेयं..
