संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होणार; किरेन रिजिजूंची मोठी घोषणा!

Kiren Rijiju announces Parliament reconvening: संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

Kiren Rijiju announces Parliament reconvening: संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबर 2026 पासून, तर राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपासून सुरू करण्याची विनंती सरकारने केली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबर 2026 रोजी संपण्याची शक्यता आहे.

टाटा सन्समधील वाद कोर्टात; चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे आव्हान, उद्या सुनावणी!

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. महत्त्वाचे सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी संसदेची दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील प्रत्येक मुलाला मिळणार ‘स्पेस एक्स’ चे 2 शेअर्स; इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

सरकारने केलेल्या विनंतीनुसार, सोमवार 30 नोव्हेंबरला लोकसभेचे, तर बुधवार 2 डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज सुरू होईल. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे अधिवेशन 3 डिसेंबर रोजी संपुष्टात येऊ शकते.

Exit mobile version