Live Blog | Thackeray Vs Shinde : पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला, आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना कोणाची? आणि राज्यातील संपूर्ण सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. […]

eknath shinde uddhav thackeray

eknath shinde uddhav thackeray

शिवसेना कोणाची? आणि राज्यातील संपूर्ण सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही काल सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली.

सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद आणि न्यायालयाचा निर्णय याचे संपूर्ण अपडेट वाचा.

Exit mobile version