Uddhav Thackeray : मोगॅम्बोच्या कितीही पिढ्या आल्या तरी पुरून उरू

मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले […]

Amit Shah : उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार का? अमित शाहांचं एकाच वाक्यात उत्तर

Amit Shah : उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार का? अमित शाहांचं एकाच वाक्यात उत्तर

मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले ते समोर येईल. तरीही भगवा दिमाखात फडकेल, असे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यावर हल्ला केला.

40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका

मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात (दि. २७) उद्धव ठाकरे बोलत होते.

धाराशिवच्या न्यायालयाची Bachhu Kadu यांना विचित्र शिक्षा…

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सगळ्यांना पटायला लागलय की २०२४ ची निवडणूक कदाचित शेवटची असेल. कारण निवडणूक आयोगाचा कारभार पाहिला तर कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्य आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मध्येच निवडणू क आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती. ज्यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही ते आज स्वातंत्र्य धोक्यात आणताहेत. ठाकरे नाव वगळून शिवसेना चालवून दाखवा माझ गद्दारांना आव्हान आहे.

Exit mobile version