Udhhav Thackeray Meet Raj Thackeray at his Recidents ShivTirth wit Sanjay Raut and Anil Parab : आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray ) हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी थेट राज यांच्या शिवतीर्थ या निवस्थानी पोहचले आहेत. यावेळी संजय राऊत आणि अनिल परब देखील उद्धव यांच्यासोबत होते. ही भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. मराठीच्या मुद्द्यासाठी एक आलेल्या या दोन बंधुंच्या या एकत्र येण्याने मनसे आणि उबाठाची युती होणार का? अशा चर्चांना जोर आला होता.
दरम्यान राज आणि उद्धव यांची ही महिन्याभरापासून चौथी भेट आहे. तसेच मराठीच्या मुद्द्यासाठी एक आलेल्या या दोन बंधुंच्या या एकत्र येण्याने मनसे आणि उबाठाची युती होणार का? अशा चर्चांना जोर आला होता. कारण राज आणि उद्धव यांनी या युतीच्या चर्चांना दुजोरा देणारी विधानं देखील केली होती. तसेच गेल्या काही भेटी ह्या जरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या झाल्या असल्या तरी यावेळी मात्र यावेळी संजय राऊत आणि अनिल परब देखील उद्धव यांच्यासोबत होते. त्यामुळे मनसे आणि उबाठाची युती होणार आणि राज्यामध्ये लवकरच नवं समीकरण पाहायला मिळणार असे संकेतच मिळत आहेत.
आनंद शिंदेंचा आवाज अन् ‘शालू झोका दे गो मैना’ प्रभाकर मोरेंसह झळकली धनश्री काडगावकर