Amol Balwadkar Exclusive : मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण…
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 1.30 तास उरलेला असताना अजितदादांनी मला प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची ऑफर दिली.
Ninad K
Amol Balwadkar Exclusive : मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण..
Amol Balwadkar Exclusive : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यानंतर अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष या कार्यक्रमात त्यांनी मुलाखती दिली.