Bhagyashree Mote Sister Died : मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू!

पिंपरी : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह वाकड येथे आढळून आला असून त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) यांच्या बहिणीचे नाव मधू मार्कण्डेय (Madhu Markandey) असे असून त्या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत भाड्याने राहण्यासाठी […]

Bhagyashree Mote

Bhagyashree Mote

पिंपरी : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह वाकड येथे आढळून आला असून त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) यांच्या बहिणीचे नाव मधू मार्कण्डेय (Madhu Markandey) असे असून त्या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत भाड्याने राहण्यासाठी घर पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथेच त्यांना चक्कर येऊन दातखिळी बसली. मत्रिणीने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात भरती केले. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करत पोलीस करत आहे.

Subhash Desai स्पष्टच बोलले… माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही!

मधू मार्कण्डेय यांच्या शरीरावर जखमा असल्याने कुटुंबियांना घातपाताचा संशय आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही. पोलीस अधिक तपास करत आहे. याबाबत अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट शेअर केले असून त्यात भाग्यश्री मोटे म्हणतात, ‘तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल.

वाकड येथे भाग्यश्री मोटे यांची बहिण मधू मार्कण्डेय या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी एका मैत्रिणीसोबत राहण्यासाठी भाड्याने घर पाहायला गेल्या असता त्यांना अचानकपणे चक्कर आली. तसेच दातखिळी बसली. मैत्रिणीने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना तिथे घेतले नाही. त्यानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Exit mobile version