Garbha Sanskar : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिम्मित एलप्रो मॉल (Lpro Mall) चिंचवड येथे गर्भसंस्कारांवर अधारीत डॉ.विष्णु माने (Dr. Vishnu Mane) यांचा जिजाऊंचे बाळकडू हा कार्यक्रम होत असुन तब्बल 700 लोकांनी या कार्यक्रमाची तिकीटे घेतलेली आहे. हा आजपर्यंतचा गर्भवती महीलांचा सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे.
“जिजाऊंचे बाळकडू” मार्फत 20 देशांतील महिलांची पसंती व भारतामधील अग्रगण्य असलेले गर्भ संस्कार ज्यांनी हजारो पालकांना यशस्वीरित्या गर्भसंस्कार देऊन त्यांच्या नवबालकांत आमूलाग्र आणि अविश्वसनीय बदल घडवून समाजात एक चाणाक्ष आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी मोठा वाटा उचलणारे,डॉ विष्णु माने असे म्हणतात.
अनैतिक संबंधांतून संतोष देशमुखांची हत्या दाखवण्याचा कट, देशमुख कुटुंबाचा पोलिसांवर खळबळजनक आरोप
छत्रपती शिवाजी माहराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर आधी प्रत्येक गर्भवती स्त्री ने माँसाहेब जिजाऊंसारखे खंबीर व कणखर बनलं पाहीजे. गर्भवती स्त्रीचे मानसीक दृष्टया कणखर व खंबीर असनं गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी महत्वाचे आहे या महत्वपुर्ण गोष्टी डॉ. विष्णु माने या कार्यशाळेत घेणार आहेत.
कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्यावी; सभापती प्रा. राम शिंदे