पुण्यात पाणी कपात करावी लागणार अशी शक्यता निर्माण झाल्याचं महापौर
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या आहेत. (Pune) त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. तसंच, वॉशिंग सेंटर,स्विमिंग टॅंक, बांधकामाच्या पाणी वापरावर येणार बंधन येण्याचीही शक्यता आहे. याबाबत पाठबंधारे विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसात आम्हाला याबाबत स्पष्टता येईल, येत्या गुरूवारी याबाबत स्पष्ट निर्णय होईल असंही नागपुरे म्हणाल्या आहेत.
पुणेकरांनो सावधान! लवकरच पाणी कपात होणार?, महापौर मंजुषा नागपुरे काय म्हणाल्या?
येत्या दोन दिवसात आम्हाला याबाबत स्पष्टता येईल, येत्या गुरूवारी याबाबत स्पष्ट निर्णय होईल असंही नागपुरे म्हणाल्या आहेत.

पुणेकरांनो सावधान! लवकरच पाणी कपात होणार?, महापौर मंजुषा नागपुरे काय म्हणाल्या?