Download App

Company fire: सांगली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

सांगली औद्योगिक वसाहतीतील वेस्टर्न प्रा. लि. कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • Written By: Last Updated:

Sangli MIDC Fire : सांगली औद्योगिक वसाहतीतील वेस्टर्न प्रा. लि. कंपनीत भीषण आग लागली आहे. (MIDC) ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आग लागली तेव्हा कंपनीच्या आत किती लोक होते याची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली असल्याची माहिती समोर आली नाही. तसंच, ही आग कशी लागली याचंही काही कारण समोर आलं नाही.

Amit Shah: सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलंय -अमित शहा

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये आगीची घटना

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Video: मराठा आंदोलकांचा शरद पवारांना थेट प्रश्न? फक्त पाठिंबा नको भूमिका सांगा? पाहा व्हिडिओ

केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार 25 कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा 5 कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला.

follow us

संबंधित बातम्या