Download App

अपघातानंतर स्विफ्ट चालकांकडून मर्सिडीज गाडीची तोडफोड, आठ वर्षाच्या मुलालाही नेलं उचलून…

दोन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सिडीज गाडीची (Mercedes car) तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी केली.

  • Written By: Last Updated:

Swift drivers vandalize Mercedes car : नगर रोडकडे जात असताना दोन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सिडीज गाडीची (Mercedes car) तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी स्विफ्टमधील लोकांनी मर्सिडीज गाडीत असलेल्या आठ वर्षाच्या मुलाला उचलून नेल्याचा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. तसेच मारहाण केल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे… रामदास मदमांचा मोठा गौप्यस्फोट 

या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच मुलाला नेण्यामागील उद्देश काय होता, याबाबत अधिक तपशील मिळणे बाकी आहे.

follow us