डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद

Dr. D. Y. Patil College of Engineering मध्ये चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेच्या प्राचार्या डॉ. पी. मालती यांनी दिली.

Dr. D. Y. Patil College Of Engineering

Dr. D. Y. Patil College Of Engineering

Two-Day International Research Paper Conference at Dr. D. Y. Patil College of Engineering : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक 3 आणि 4 सप्टेंबर 2026 रोजी IEEE International conference on Electronics, Computing, Communication and Networking Automation टेकनॉलॉजिस (ICEC2NT-2026) चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या प्राचार्या डॉ. पी. मालती यांनी दिली.

‘छात्रों की गूंज’ नव्हे, ‘झूट की गूंज’; राहुल गांधींच्या दाव्यांवर फडणवीसांचा थेट हल्लाबोल

तब्बल 250 शोधनिबंध या कॉन्फरन्स मध्ये सादर केले जाणार आहेत. भारताच्या विविध राज्यातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक, तसेच अमेरिका, सौदी अरेबिया व इराक या देशातील विविध रिसर्च स्कॉलर्स आपले संशोधन या कॉन्फरन्स मध्ये सादर करणार आहेत.

‘माझा राहुल गांधी, सुप्रिया ताई अन् सकाळच्या भोंग्याला सवाल…’ डिलिमिटेशनवरून फडणवीस भडकले

सदर परिषदेसाठी डॉ. मनीष बाली आणि मयूर कौलवकर बंगळुरू, साउथ फ्लोरिडा अमेरिकेवरून प्रा. भुवन उन्हेलकर, वेल्स विद्यापीठ युनायटेड किंगडम वरून प्रा. इझेंडू अरिवा, फिलिप्स इंडिया चे डायरेक्टर आशिष शहा , VJTI मुंबई चे प्रा. डॉ. फारुख काझी, IEEE पुणे चे प्रमुख डॉ. अमर बुचडे, तसेच संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील उपस्थित राहणार आहेत.

घटस्फोट झाला तरी जॉइंट होम लोनची जबाबदारी संपत नाही; EMI कोण भरणार?, जाणून घ्या नियम

कॉन्फरेन्समध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होईल. सॉफ्ट ब्रॅंचेस जसे की कॉम्प्युटर, IT, याचा उपयोग Core branches जसे की इलेक्ट्रॉनिक्स आणि Instrumentation Engg मधील विद्यार्थ्यांना निश्चित होईल, असे कॅम्पस डायरेक्टर Rear Admiral अमित विक्रम यांनी सांगितले. प्रा. डॉ. पी. मालती, प्रा. डॉ. बी. बी. मुसमाडे, प्रा. डॉ. ऋतुजा देशमुख आणि प्रा. डॉ. प्रिती पाटिल हे कॉन्फरन्सचे संयोजक म्हणून काम पाहत आहेत.

राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आकुर्डी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात जनजागृती अभियान

सदर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी, डी. वाय. पाटील आकुर्डी संकुला चे चेअरमन सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, आणि डॉ. डी. वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

Exit mobile version