IND vs BAN : आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.तिलक वर्माचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. रोहित शर्माने संघात पाच बदल केले आहे.
टीम इंडियामध्ये पाच बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सिराज आणि बुमराह या विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे.
Bigg Boss 17: नव्या पर्वात बिग बॉसची तीन रुपं बघायला मिळणार; Promo viral
भारत प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
All set for his ODI debut! 👌👌
Congratulations to Tilak Varma as he receives his #TeamIndia ODI cap from captain Rohit Sharma 👏 👏#AsiaCup2023 | #INDvBAN pic.twitter.com/kTwSEevAtn
— BCCI (@BCCI) September 15, 2023
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : लिटन दास (विकेटकीप), तनजीद हसन तमीम, अनामूल हक, शकीब अल हसन (विकेटकीपर), तौहीद हृदया, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तनजीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.
https://youtu.be/6T2Jqhk8vEI?si=eAaCmNi_3jU-t3nL