Download App

Mumbai Indians New Jersey : मुंबई इंडियन्सची नवीकोरी जर्सी पाहिलीत का ?

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का देत आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. निळा रंग आणि सोनेरी रंग या जर्सीचा आहे. ४ मार्चपासून भारतात महिला प्रीमियर लीग सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League) पहिल्या सत्रात ५ संघ सहभागी होणार आहेत. आयपीएलचा हा पहिला हंगाम ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान चालणार आहे. या मोसमात सर्व सामने मुंबई (Mumbai) आणि नवी मुंबईत (Navi Mumbai) होणार आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Tags

follow us