Download App

MI vs SRH : मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

  • Written By: Last Updated:

MI vs SRH : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या या मोसमात आज पुन्हा हेडर सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना लवकरच मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सुरू होईल. वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या संघात बदल केला आहे. हृतिक शोकीनच्या जागी कुमार कार्तिकेयला संधी मिळाली आहे. तर हैद्राबादने आज उमरान मलिकसह अनेकांना आज संधी दिली.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल. प्रभावशाली खेळाडू: हृतिक शोकीन, अर्शद खान, ट्रिस्टन स्टब्स, टिळक वर्मा आणि रिले मेरेडिथ.

सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

Tags

follow us