1991ची लोकसभा निवडणूक का गाजली?

आगामी लोकसभेसाठी नगरमधून सुजय विखेंविरोधात नेवाशाचे शंकरराव गडाख मैदानात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे 1991 ची नगर लोकसभा निवडणूक जशी गाजली तशीचं लढत आता सुद्धा पाहायला मिळणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विखे आणि गडाख यांच्यातील राजकीय संघर्षाचा इतिहास काय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Gadakh

Gadakh

Vikhe Patil vs Gadakh | 1991ची लोकसभा निवडणूक का गाजली? पाहा व्हिडिओ LetsUpp Marathi

आगामी लोकसभेसाठी नगरमधून सुजय विखेंविरोधात नेवाशाचे शंकरराव गडाख मैदानात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे 1991 ची नगर लोकसभा निवडणूक जशी गाजली तशीचं लढत आता सुद्धा पाहायला मिळणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विखे आणि गडाख यांच्यातील राजकीय संघर्षाचा इतिहास काय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Exit mobile version