Latur earthquakes : देशभरातील सर्वांत भयानक भूकंपापैकी, एक म्हणजे, 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपात 10 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेला एवढी वर्ष झाली, तरीदेखील त्याची आठवण काढली की, लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. याच भूकंपाविषयी आज जाणून घेऊ.
Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

latur bhukamp