Download App

सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण कसं असतं? पाहा…

गडाख कुटुंबातील उदयन गडाख व घुले कुटुंबातील डॉ. निवेदिता घुले यांचा विवाह होत आहे. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात कशी राजकीय सोयरिक आहे, या व्हिडिओतून पाहूया…

Tags

follow us