Download App

धुळ्याची बोरं कशी पोहोचली दिल्लीत?

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील एका शेतकऱ्यानं ॲप्पल बोरांची यशस्वी शेती करुन भरघोस उत्पन्न घेतलं आहे. कैलास रोकडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बोरं देशाची राजधानी दिल्ली आणि कोलकात्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत.

Tags

follow us