Robinhood Army For Varkari : रॉबिनहूड आर्मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी दाखल…

वारीचा दिवे घाटातून खडतर प्रवास पार पडला. याठिकाणी पुण्यातील तरुण-तरुणींची रॉबिनहूड आर्मी वारकऱ्यांचा मदतीला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. या रॉबिनहूड आर्मीचे सदस्य वारकऱ्यांना लिंबू सरबतचे वाटप करत आहेत, त्याचबरोबर कचरा कुंडीतच टाकण्याचे आवाहनही करत आहेत.

varkari

varkari

YouTube video player

वारीचा दिवे घाटातून खडतर प्रवास पार पडला. याठिकाणी पुण्यातील तरुण-तरुणींची रॉबिनहूड आर्मी वारकऱ्यांचा मदतीला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. या रॉबिनहूड आर्मीचे सदस्य वारकऱ्यांना लिंबू सरबतचे वाटप करत आहेत, त्याचबरोबर कचरा कुंडीतच टाकण्याचे आवाहनही करत आहेत.

Exit mobile version