Video : अशोक टेकवडेंवर कोणी अन्याय केला? अजितदादा की सुप्रिया सुळे

पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी त्यांची सडेतोड मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मनातली व्यथा सांगितली.

18

18

YouTube video player

Exit mobile version