Balasaheb Salunke : नगर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साळुंखेंची खळबळजनक मुलाखत

नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर साळुंखे यांच्याशी लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

9 (11)

Exit mobile version