Download App

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र शक्य आहे का?

लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होतील का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होणे शक्य आहे का? त्याचे फायदे-तोटे काय? या विषयांचा आढावा घेण्यासाठी लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी वरीष्ठ पत्रकार संजय मिस्कीन आणि किशोर आपटे यांच्यासोबत बातचीत केली.

Can Lok Sabha & Assembly Elections be held simultaneously?

Tags

follow us