श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी येत्या 17 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र थोरातांना कोल्हेंची साथ मिळाल्याने यंदाची निवडणूक विखेंसाठी डोकेदुखी ठरणार. काय आहे प्रकरण? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.
Ganesh Sugar Factory Election : थोरात – कोल्हेंची युती विखेंना पडणार भारी
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी येत्या 17 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र थोरातांना कोल्हेंची साथ मिळाल्याने यंदाची निवडणूक विखेंसाठी डोकेदुखी ठरणार. काय आहे प्रकरण? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.

Vikhe Thorat Yuti