Prasidh Krishna ची टीम इंडियामध्ये वर्णी का लागली ? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi
विश्वचषक 2023 मध्ये दमदार एंट्री केल्यानंतर टीम इंडियातून मात्र ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची टीम इंडियामध्ये वर्णी लागली. टीम इंडियात हार्दिक पांड्याच्या जागी मोठ्या स्पर्धांचा अनुभव नसलेल्या प्रसिद्ध कृष्णालाच का संधी देण्यात आली असा प्रश्न आता विचारला जात आहे. याबद्दलचा आढावा.
dipali sonkawade
Letsupp