Manoj Jarnge vs Devendra Fadanvis : मराठा आरक्षण आंदोलनामुळे फडणवीस बॅकफूटवर कसे ?
मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपला फटका बसतो आहे का? मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा हा प्रयत्न आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून जरांगे पाटील हे भाजप विरोधातील हवा पेटवत आहेत? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
dipali sonkawade
letsupp