हे भागवत संप्रदायातले नाही तर मोहन भागवत संप्रदायातले; वादावर सुषमा अंधारे यांचे स्पष्टीकरण

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी जुन्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले.

G79CLaw7Zls HD

Exit mobile version