रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना एनडीएचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरुन जानकर नाराज असल्याचे बोलले जाते. आता विरोधी पक्षांच्या आघाडीसोबत जाणार का? यासंदर्भात लेट्सअप मराठीशी साधलेला संवाद…
महादेव जानकरांना एनडीएचे निमंत्रण नाही, इंडियासोबत जाणार?

Mahdeo Jankar