आगामी मनपा निवडणुकांत भाजपच्या अजेंड्यावर काय?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दोन मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आले होते. दरम्यान जसा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हा मुख्य मुद्दा असेल. त्याच पद्धतीने राज्यात होऊ घातलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नवी मुंबई, ठाणे या प्रमुख महानगर पालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हे निवडणुकीसाठी भाजपचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. याबाबत लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी […]

82

82

YouTube video player

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दोन मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आले होते. दरम्यान जसा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हा मुख्य मुद्दा असेल. त्याच पद्धतीने राज्यात होऊ घातलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नवी मुंबई, ठाणे या प्रमुख महानगर पालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हे निवडणुकीसाठी भाजपचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. याबाबत लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांचे विश्लेषण नक्की पाहा.

Exit mobile version