Download App

Video : निळवंडे धरणावरून राजकारण कसे तापले? पाहा!

निळवंडे धरणातील पाणी सोडण्याची आज चाचणी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी या धरणाच्या श्रेयवादावरून दोन नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. नेमकं काय आहे या धरणाचा इतिहास व का हा प्रकल्प एवढी वर्ष रखडला ते आपण जाणून घेऊ…

Tags

follow us