Lahu Borate Story : शिक्षकाची बदली, अख्खं गाव ढसाढसा का रडलं?

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर शाळेतील शिक्षक लहू बोराटे यांची 12 वर्षानंतर बदली झाली. निरोप देतेवेळी बाया बापडे, चिमुकले अन् अख्खं गाव हमसून हमसून रडत असल्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

21

21

YouTube video player

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर शाळेतील शिक्षक लहू बोराटे यांची 12 वर्षानंतर बदली झाली. निरोप देतेवेळी बाया बापडे, चिमुकले अन् अख्खं गाव हमसून हमसून रडत असल्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

Exit mobile version