पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तथा रिक्षाचालक संदीप काळे याच्याकडे शरद पवार यांच्या नावाची रिक्षा आहे. ही रिक्षा पाहण्यासाठी खुद्द पवार आले होते. यावेळी त्या कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
असाही कट्टर कार्यकर्ता, पवारांची भेट होताच भारावला…
पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तथा रिक्षाचालक संदीप काळे याच्याकडे शरद पवार यांच्या नावाची रिक्षा आहे. ही रिक्षा पाहण्यासाठी खुद्द पवार आले होते. यावेळी त्या कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

sharad pawar meet sandeep kale