Download App

तटकरे-पाटील गळाभेट, कारण काय? ऐका!

पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रदेशाध्यक्ष अर्थात जयंत पाटील आणि सुनील तटकरे आमने-सामने आले. विशेष म्हणजे दोघेही यावेळी अत्यंत खेळीमेळीत बोलताना दिसून आले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Tags

follow us