Download App

Shirur Loksabha : अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवारांचा शिलेदार ठरला… | LetsUpp Mara

 

शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या जागेसाठी अजित पवारांचा उमेदवार कोण असेल ? याची उत्सुकता आहे. कोल्हें विरोधात अजितदादांच्या डोक्यात असणारी चार नाव कोणकोणती आहेत ? जाणून घ्या…

Tags

follow us

वेब स्टोरीज