आगामी विधानसभेसाठी श्रीगोंदा मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे चाचपणी करत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय सांगतायत राजकीय गणितं ? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा
Ahmednagar Politics : श्रीगोंद्यातील राजकीय गणित बदलणार

18