Download App

Sonia Agrawal Konjety : लेट्सअप नवदुर्गा निमित्त विशेष मुलाखत

Sonia Agarwal Konjeti : लेट्सअप नवदुर्गा निमित्त विशेष मुलाखत | LetsUpp Marathi

 

लाखो महिलांना एकत्रित आणत त्यांचं पालकत्व स्वीकारणाऱ्या आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्या महिला म्हणजे सोनिया अग्रवाल काँजेटी.
नवरात्रीनिमित्त लेट्सप नवदुर्गा या लेट्सपच्या विशेष सत्रात पुला पुणे लेडीज ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया अग्रवाल काँजेटी यांची खास मुलाखत आवर्जून पाहा…

Tags

follow us