राज्य मागासवर्ग आयोग : शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप कोणते? LetsUpp Marathi
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला महत्वाची जबाबदारी दिली होती. मात्र आता याचं राज्य मागासवर्ग आयोगालाच गळती लागली आहे. या आयोगातील सदस्य आणि अध्यक्षांनी शिंदे-फडणवीसांवर आरोप करत राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप कोणते ते जाणून घ्या…
dipali sonkawade
letsupp