Sunil Kendrakar Retirement | केंद्रेकरांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीचा निर्णय का घेतला?

विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त आणि आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला. दबंग अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीने मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे.

02

02

Sunil Kendrakar Retirement | केंद्रेकरांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीचा निर्णय का घेतला? LetsUpp Marathi

विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त आणि आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला. दबंग अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीने मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे.

Exit mobile version